![]() |
सरोजिनी दिवेकर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. सौ. सरोजिनी दिवेकर यांचे अल्पशा आजाराने दिनांक २३ मे २०२५ रोजी निधन झाले, या अनुषंगाने उद्या मंगळवार दि. ३ जून २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, शिक्षक शिक्षकेतर प्राध्यापकांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोरल यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment