संत गजानन महाराज कॉलेज महागाव येथे डी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी २१ रोजी पूल कॅम्पस - चंदगड लाईव्ह न्युज

19 June 2025

संत गजानन महाराज कॉलेज महागाव येथे डी फार्मसी विद्यार्थ्यांसाठी २१ रोजी पूल कॅम्पस

  


महागाव : सी एल वृत्तसेवा

      संत गजानन महाराज कॉलेज महागाव तालुका गडहिंग्लज येथे पूल कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले आहे. २१ जून २०२५ रोजी महागाव येथे डी. फार्मसी कॉलेज येथे डी. फार्मसी २०२५, २०२४, २०२३, २०२२ आणि २०२१ बॅचसाठी पूल कॅम्पस ड्राइव्ह द्वारे मुलाखती घेतल्या जाणार आहेत. गोवा येथील फार्मास्युटिकल्स एमएनसी कंपनीला डी. फार्मसी २०२५, २०२४, २०२३, २०२२ आणि २०२१ बॅच उमेदवारांची आवश्यकता आहे. यासाठी आताच अर्ज करा https://shorturl.at/x2iLl

> पात्रता: डी. फार्मसी

> उत्तीर्ण वर्ष: २०२५, २०२४, २०२३, २०२२ आणि २०२१

> नोकरीचे ठिकाण: दक्षिण गोवा

> पगार (स्टायपेंड): रु. १७,५०० ते २०,०००/- प्रति महिना

तारीख: शनिवार, २१ जून २०२५, स्थळ: संत गजानन महाराज डी. फार्मसी कॉलेज, महागाव. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा अशी आवाहन कॉलेज व्यवस्थापन मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment