![]() |
श्रीमती तुळसाबाई पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
सुभाष गल्ली - कालकुंद्री, (ता. चंदगड) येथील श्रीमती तुळसाबाई तुकाराम पाटील (कलागते) वय ९५ वर्षे यांचे आज सोमवार दि. ११/८/ २०२५ रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने दुख:द निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त सुभेदार मेजर महादेव पाटील, आर्मी हवालदार राजाराम पाटील, काशिलिंग दूध संस्था कालकुंद्री चे माजी चेअरमन अशोक उर्फ भागोजी पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मंगळवार दि. १२ रोजी सकाळी ९ वाजता कालकुंद्री स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
No comments:
Post a Comment