जेलुगडे (ता. चंदगड) येथे जय भिम कला क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ व कोल्हापूरी शब्दसरी बहुउद्देशीय काव्य संस्था यांच्या विद्यमाने आयोजित प. पू. महात्मा फुले यांची १९८ व्या व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त दिनांक १९/०४/२०२६ रोजी दुपारी २ वाजता. ४ ली ते ९ वी तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा व गुण गौरव सोहळा २०२६ आयोजित केला आहे. सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा नाव नोंदणी अंतिम दिनांक १६/०४/२०२६ रोजी आहे.
स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क १५१/- (स्पर्धेचा कालवधी दिड तास) (टीप - पहिले बक्षिस ३०००/- सुहास प्रभाकर शिंदे PSI गडहिंग्लज यांचेकडून, दुसरे बक्षीस २०००/- कृष्णा नारायण नाईक सरपंच जेलुगडे यांचेकडून, तिसरे बक्षिस १०००/- पुंडलिक अर्जुन प्रधान यांचेकडून सर्व बक्षिसांना सन्मान चिन्ह (ज्ञानेश्वर रामू गावडे व वैभव गोपाळ गावडे (फौजी) यांचेकडून) टीप - सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळणार.
यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार होणार आहे.
१) कृष्णा नारायण नाईक, सरपंच जेलुगडे
२) देवानंद रामचंद्र कांबळे (आर्मी मध्ये निवड)
३) गणपत जानबा गावडे (रा. बेस्ट प्लेसमेंट ऑफिसर पुरस्कार प्राप्त)
४) शंकर संजय देवळी (आर्मीमध्ये निवड)
५) यश भगवंत तुपारे, पाटणे ( income tax department)
गुण गौरव
१) आकांक्षा अंकुश प्रधान (JNVST EXA)
२) प्रतिक परशराम गावडे, नांदवडे ( शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा तालुका स्तरीय ४ वा क्रमांक)
३) समिक्षा नारायण पवार नांदवडे े ( शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षा तालुका स्तरीय ५ वा क्रमांक)
४)सलोनी संतोष गावडे ( गोवा स्टेट कराटे चॅम्पियनशिप प्रथम)
अधिक माहीतीसाठी इच्छुकांनी ९४०३२३१९५०, ९७६५५८१९५०, ७६६६७२११८५, ८९७५४००९५१ वरील भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment