हुंबरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

26 April 2026

हुंबरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांना मातृशोक

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

मूळच्या हुंबरवाडी (ता. चंदगड) व सध्या त्रिवेणीनगर, पुणे येथील रहिवासी इंदुबाई पांडुरंग गावडे (वय ८०) यांचे शनिवारी (दि. 25) पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय गावडे यांच्या त्या मातोश्री होत.

No comments:

Post a Comment