पाटणे फाटा, अडकुर, अमरोळी, कोवाड परिसरात पाऊस - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2026

पाटणे फाटा, अडकुर, अमरोळी, कोवाड परिसरात पाऊस

  

कागणी ते कोवाडा रस्त्यावर ढगाळ वातावरण त्यात पाऊस सुरू झाल्याने रस्ते निर्जन झाले होते.

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

चंदगड तालुक्यात अनेक दिवसांच्या अंतराने गुरुवारी दिनांक सात रोजी ठीक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली चंदगड परिसरात केवळ ढगांचा गडगडात होता मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजता अडकूर परिसरात पावसाने मोठ्या प्रमाणात झोडपून काढले त्यानंतर पाटणे फाटा येथे व कार्वे परिसरात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली हा पाऊस ऊस पिकाला दिलासादायक आहे मात्र तालुक्यातील काही गावांमध्ये यात्रा सुरू आहेत या ठिकाणी पर गावाहून आलेल्या भाविकांची मोठी तारांबळ उडाली. 

No comments:

Post a Comment