![]() |
सुवर्णा पाटील |
गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुवर्णा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच भाग्यश्री पाटील होत्या. ग्रामविकास अधिकारी डी. बी. कुंभार यांनी स्वागत केले. नुतन उपसरपंच पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ए. आर. पाटील, आर. बी. कांबळे, मनोज पाटील, अशोक कमते यांची भाषणे झाली. यावेळी नितीन पाटील, अरविंद पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment