चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यात सद्या जनावरांना लाळ खुरकत आजाराची लागन होत असल्याने जनावरे दगावत आहेत. संसर्गजन्य रोग म्हणून या आजाराची ओळख असुन या आजाराची लागन संसर्गातुन होत असल्याने विक्रीसाठी बाजारात नेल्या जाणाऱ्या जनावरांना संसर्ग होवुन जनावरे दगावु नयेत याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. यासाठी पशुवैद्यकीय विभागाने यांची त्वरीत दखल घेवुन जनावरांच्या उपचाराची व्यवस्था करावी असी मागणी जंगमहट्टी येथील प्रा. विजय पाटील यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment