अलबादेवी (ता. चंदगड) येथे क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना सरपंच राजाराम पाडले, यु. के. भिंगुडे, श्रीमती बागे आदी. |
अडकूर /
प्रतिनिधी
अलबादेवी
(ता. चंदगड) येथील न्यू हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उदघाटन सरपंच
राजाराम पाडले यांच्या हस्ते झाले. क्रिडा शिक्षक यु. के. भिंगुडे यानी
विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती दिली. मुख्याध्यापिका ए. एस. बागे यानी
स्वागत केले. पंच म्हणून व्ही. एल. कांबळे, व्ही. एस. कोले, डी. एम. नौकुडकर
यांनी काम पाहिले. आभार टी. जी. बोकडे यानी मानले.
No comments:
Post a Comment