|
सौ. निता मधूकर पाटील |
चंदगड / प्रतिनिधी
ढोलगरवाडी
(ता. चंदगड) येथील सौ. निता मधूकर पाटील (वय-40) यांचे रविवारी (ता. 23) आकस्मित निधन
झाले. त्यांच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. प्रा. सर्पमिञ
सदाशिव पाटील यांच्या त्या वहिनी होत. रक्षा कार्यक्रम 25 डिसेंबर 2018 रोजी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment