सुनंदा बामणे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2019

सुनंदा बामणे यांचे निधन

सुनंदा परशराम बामणे
चंदगड / प्रतिनिधी
हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठीत नागरीक सुनंदा परशराम बामणे (वय-54) यांचे रविवारी (ता. 6) निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. 7) सकाळी आहे. कोवाड येथील श्रीमाता क्रेडीट सोसायटीचे कर्मचारी तुषार बामणे यांच्या त्या मातोश्री होत तर निट्टूर येथील मुंबई पोलिस दलाचे कर्मचारी गणपती पाटील यांच्या त्या सासू होत. 

No comments:

Post a Comment