![]() |
चंदगड - रवळनाथ यात्रेनिमित्त राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या चंदगड शाखेच्या वतीने यात्रेकरुंना मोफत पिण्याच्या पाण्याचे वाटप करताना स्वयंसेवक. |
चंदगड / प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा चंदगडच्या वतीने श्री देव रवळनाथ यात्रे निमित्त भाविकांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करणेत आले. या उपक्रमाचा प्रारंभ माजी जि. प. सदस्य बाबुराव हळदणकर, पं. स. समिती सदस्य दयानंद काणेकर, देवस्थान सेक्रेटरी मधुकर देसाई, मा. जि. संघचालक भास्कर कामत यांचे शुभहस्ते झाला. यावेळी संजय ढेरे, शांताराम भिगुर्डे, मनोहर गडकरी, विवेक सबनीस, सुरेश बागिलगेकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment