राजगोळी खुर्द येथे वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली, पाकीस्तानचा निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2019

राजगोळी खुर्द येथे वीर जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली, पाकीस्तानचा निषेध


कोवाड / प्रतिनिधी
राजगोळी खुर्द (ता. चंदगड) येथे पुलवाना हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात  आली. पुलवाना येथे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या हल्याच्या निषेधार्थ राजगोळी (खुर्द) येथे पाकिस्तानचा धिक्कार करण्यात आला. शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, ग्रामपंचायत सदस्य, सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी सहभागी होवुन काढलेल्या निषेध मोर्चात काढण्यात आला. यावेळी गगणभेदी आवाजात पाकिस्तानचा निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

No comments:

Post a Comment