माणगाव येथे नाभिक मंडळाच्या वतीने 22 रोजी विविध कार्यक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2019

माणगाव येथे नाभिक मंडळाच्या वतीने 22 रोजी विविध कार्यक्रम


तेऊरवाडी / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील सर्व  नाभिक समाजाच्या वतीने माणगाव (ता. चंदगड) येथे शुक्रवार दि. 22 रोजी सकाळी ठिक सात वाजता श्री संतसेना महाराज व श्री विठठल रखुमाई मंदीर वर्धापनदिन आणि मुर्ती अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व नाभिक बंधु भगिनीनी व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहुन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा आसे संत सेना महाराज नाभिक समाजाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment