बसर्गे येथील भावेश्वरी देवीची बुधवारी यात्रा - चंदगड लाईव्ह न्युज

18 February 2019

बसर्गे येथील भावेश्वरी देवीची बुधवारी यात्रा


कार्वे /वार्ताहर -
बसर्गे तालुका चंदगड येथील ग्रामदैवत भावेश्वरी देवीची वार्षिक यात्रा बुधवार दिनांक 20 फेब्रुवारी 2019 रोजी होत आहे. मंगळ 19 रोजी देवीचा जागर होणार असून बुधवारी मुख्य यात्रा होणार आहे. यावेळी देवीची आरती व ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या यात्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment