चंदगड येथे शिवेसना कार्यालयात शिवसेना भगवा सपताह व सभासद नोंदणी अभियान प्रसंगी बोलताना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर. शेजारी जिल्हाप्रमुख विजय देवणे, सुनिल शिंत्रे, संग्राम. कुपेकर व कार्यकर्ते. |
चंदगड़ जिल्हा परिषद चंदगड़ येथे शिवसेना भगवा सपताह व सभासद नोंदणी आभियाना प्रारंभ करण्यात आले. येणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या पार्श्वभुमीवर जास्तीत-जास्त सभासद नोंदणी गावागावात शिवसेना पक्ष पोहचला आहे. आता घराघरात शिवसेना पक्ष पोहचण्यासाठी या सभासद नोदंणी सप्ताहचा उपयोग होणार असल्याचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर खाडेंकर यांनी सागिंतले. या वेळी उपस्थित शिवसेना ज़िल्हा प्रमुख विजय दादा देवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, संपर्क प्रमुख चंदगड अशोक निकम, सहसंपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, संघटक संग्रामदादा कुप्पेकर, तालुक़ा प्रमुख अनिल दळवी, उपजिल्हाप्रमुख प्रतीक क्षीरसागर, युवा सेना उपतालुक़ा प्रमुख शरद गावड़े, सर्व शिवसेनेचे व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment