दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय हलकर्णी ता. चंदगड याचा दिक्षान्त समारंभ शनिवार १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात सपंन्न होणार असल्याची माहिती प्राचार्य पी.वाय. निबांळकर यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य आनंद मेणसे प्रमुख पाहुणे म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्थ सस्थेचें ज्येष्ठ आणि तंज्ञ सचांलक गोपाळराव पाटील भुषविणार आहेत. डॉ. दत्ता पाटील सदस्य, विद्या परीषद शिवाजी विद्यापिठ कोल्हापुर, अशोक पाटील, अध्यक्ष, सजंय पाटील उपाध्यक्ष दौलत विश्वस्त सस्थां, विशाल पाटील सचिव हे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांणी उपस्थित राहण्याचे आवाहण प्राचार्य पी.वाय. निबांळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment