![]() |
कलिवडे -आंबेवाडी येथे विद्यार्थी व विद्यार्थीनिना शालेय साहित्याचे वाटप करताना करिष्मा चव्हाण |
तेऊरवाडी / प्रतिनिधी
देशपांडे फाऊंडेशन हुबळी यांचेकडून चंदगड तालूक्यातील विविध शाळामध्ये विद्यार्थ्यIना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले . या फाऊंडेशनचे लिड विद्यार्थी करिष्मा चहाण, शुभम भोसले , अक्षय शहापूरकर यानी विद्या मंदिर कलिवडे येथे सर्व मूलिना रेबिनचे वाटप केले तर आंबेवाडी येथील अंगणवाडीतील मुलांना पाटी , पेान्सिल व चॉकलेटचे वाटप करण्यात आले . यावेळी अंगणवाडी सेविका , शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते .
No comments:
Post a Comment