चंदगड / प्रतिनिधी
गुरुकूल प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये चंदगच्या कन्या प्राथमिक शाळेने निर्विवाद यश संपादन केले. या परीक्षेमध्ये कु..साक्षी भाऊ पाटील हिने जिल्ह्यात चौथा क्रमांक पटकावला. कु. सलोनी रामदास बिर्जे हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. कु गायत्री मधुकर नागरगोजे हिने -तालुक्यात तृतीय व कु. सायली पुंडलिक नागरगोजे हिने तालुक्यात चौथा क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींना अवधुत भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment