 |
जयवंत कांबळे |
चंदगड /प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा परिषद एम्लाईज युनियनच्या संचालकपदी जयवंत तुकाराम कांबळे (कोवाड) यांची निवड करण्यात आली. श्री. कांबळे यानी संघटनेच्या माध्यमातून अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची संघटनेच्या संचालक पदवी निवड करण्यात आली.
No comments:
Post a Comment