![]() |
सदानंद भोसले |
साप्ताहिक अन्वेषणाच्या वर्धापनदिना निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आले. यावर्षीही सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर येथे साप्ताहिक अंन्वेषनचा सातवा वर्धापन दिन आणि पुरस्कार वितरण सोहळा साजरा करण्यात येणार आहे साप्ताहिक अंवेशनच्या वतीने यावर्षीचा राजर्षी शाहू समाजरत्न पुरस्कार हलकर्णी (ता. चंदगड) येथील सदानंद धोंडीबा भोसले यांचे सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांना हा साप्ताहिक अन्वेषण हा समाज रत्न पुरस्कार घोषित केला आहे. सदानंद भोसले हे विशेष कार्यकारी म्हणूनही कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment