चिंचणे येथील गौतमीचा डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गौरव - चंदगड लाईव्ह न्युज

04 July 2019

चिंचणे येथील गौतमीचा डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते गौरव

चिंचणे ता . चंदगड येथील गौतमी पाटील हिचा सत्कार करताना डॉ . अभिनव दशमुख , सतेज पाटील व मान्यवर
तेऊरवाडी / प्रतिनिधी
मौजे चिंचणे (ता. चंदगड) येथील कु. गौतमी बसवंत पाटील हिने ई .10वी मार्च - 2019 बोर्ड परीक्षेत 93.60 % गुण प्राप्त करुण कोल्हापूर कसबा बावडा विभागात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबदद्ल जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळीआमदार  सतेज उर्फ बंटी डी पाटील  ( माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य )ऋतुराज (दादा )  युवा नेते ,  अशोक जाधव (शिक्षण सभापती , कोल्हापूर महानगरपालिका ), प्रा . बसवंत पाटील , मोहन सालपे   (पापा ) नगरसेवक , को म न पालिका ,सुभाष बुचडे  ,नगरसेवक ,को म न पा ,तसेच श्री राम सोसायटी सर्व मान्यवर  पदाधिकारी उपस्थित होते .


No comments:

Post a Comment