![]() |
अनुसया कांबळे |
बसर्गे (ता. चंदगड) येथील सौ. अनुसया महादेव कांबळे (वय-71) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यविधी उद्या (ता. 18) सकाळी 9 वाजता होणार आहे. गोकुळचे माजी संचालक व शारदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांतीरत्न महादेव कांबळे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे चार मुले, दोन पुतणे, एक पुतणी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
No comments:
Post a Comment