![]() |
सिद्धार्थ उर्फ राजू लक्ष्मण पोमाणी |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील रहिवाशी सिद्धार्थ उर्फ राजू लक्ष्मण पोमाणी यांचे आज सकाळी वयाच्या 40 व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.ते स्वभावाने खुप प्रेमळ, संयमी अणि शांत स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ, पत्नी अणि दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवारी (ता. 23) सकाळी आहे.
No comments:
Post a Comment