कोवाड / प्रतिनिधी
कोवाड (ता. चंदगड) येथील रहिवाशी हनीफा हसन मुल्ला यांचे मंगळवार (ता. 17) रात्री 9.30 वाजता वयाच्या 75 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य शहानुर मुल्ला यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात चार मुलगे, दोन मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
No comments:
Post a Comment