![]() |
माणगाव येथे विकास कामाचा शुभारंभ करताना गोपाळराव पाटील , सोबत सरपंच सौ. अश्वीनी कांबळे, भरमू पाटील, नामदेव पाटील. |
"जनसुविधा योजने"अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ माणगाव ( ता. चंदगड ) येथे विविध मान्यवरांच्या हस्ते झाला. "माणकेश्वर मंदीर" माणगाव साठी 15 लाख निधी मंजूर करण्यात अला आहे .आज प्रत्यक या कामाचा शुभारंभ करण्यात आला . यावेळी भा.ज.पा. राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील , माजी मंत्री भरमु पाटील ,भा.ज.पा अध्यक्ष नामदेवराव पाटील,चेअरमन अशोकराव जाधव,पं.समिती सदस्य.सौ शिवणगेकर सरपंच सौ.अश्विनी कांबळे,ऊपसरपंच बाबू दुकळे,विश्वनाथआण्णा वाघराळी,अनिल सुरतकर,अंकुश गवस,राजकुमार पाटील,गोविंद पाटील,शामराव बेनके सुनिल काणेकर आदी भा.ज.पा कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment