कै. केदारी रेडेकर मेडिकल कॉलेजच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व कलिंगड वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2020

कै. केदारी रेडेकर मेडिकल कॉलेजच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व कलिंगड वाटप


गडहिंग्लज / प्रतिनिधी 
गडहिंग्लज पोलीस कर्मचाऱ्यांना कै केदारी रेडेकर मेडिकल कॉलेज वतीने रात्रंदिवस उन्हात काम करणार्‍या पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क आणि कलिंगड  वाटप करण्यात आले यावेळी गडहिंग्लज पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करताना कै केदारी रेडेकर मेडिकल कॉलेज अध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर व डाँ रणजीत कदम,  डॉ स्वप्नील चव्हाण,रवि चौगुले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment