तेऊरवाडी ( प्रतिनिधी)
ग्रामपंचायत बागीलगे (ता. चंदगड) च्या वतीने ग्रामस्थाना मोफत मास्क आणि सॅनिटायझर वाटले. याचा गावातील सर्व ग्रामस्थाना खूप उपयोग झाला. यावेळी सरपंच सौ. गुरव उपसरपंच पुंडलिक कालकुंद्रीकर, सदस्य श्रीकांत पाटील नरसु पाटील, संभाजी पाटील, गुंडू पाटील, सुरेश पाटील, संदिप आवडण, आशा वर्कर मनिषा पाटील, बेबी पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment