उमगाव परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

उमगाव परिसरात कोरोनाला रोखण्यासाठी मास्कचे वाटप


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पश्चिमेला डोंगराळ भागात असलेल्या उमगाव, सावतवाडी येथे मास्कचे वाटप करण्यात आले.कोरोना विषाणूचा पार्दूभाव टाळावा यासाठी उमगाव येेथील स्वयंम जनसेवा फाउंडेशनतर्फे मास्कचे उमगांव आणि सावतवाडी येथील ग्रामस्थांना  वाटप करण्यात आले.  यावेळी ग्रामसेवक रणजितसिंग चव्हाण, पो. पाटील रवी गावडे, पत्रकार ज्ञानेश्वर पाटील, चंद्रकांत गावडे, जयसिंग हाजगूळकर आदीसह  संघटनेचे  कार्यकर्ते  व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment