कागणी : समुपदेशनप्रसंगी महिलांचा सन्मान करताना आर. एस. सळोखे, दयाबाई भोगण आदी. |
कागणी (ता. चंदगड) येथील आरोग्य उपकेंद्रात एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत महिला आरोग्य समुपदेशन व गर्भवती महिला नोंदणी अभियान कार्यक्रम झाला. यावेळी आरोग्य सहाय्यिका आर. एस. साळुंखे, आरोग्यसेविका हेमलता गावित, किशोरी कागणकर, अंगणवाडी सेविका दयाबाई भोगण, सविता पाटील, अंगणवाडी मदतनीस अरुणा कांबळे, साधना देसाई, कविता बाचुळकर, संगीता कांबळे यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या. यावेळी गर्भवती महिलांची नोंदणी व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
No comments:
Post a Comment