बुक्कीहाळ : मास्क व वस्तू वाटप करताना परशराम पाटील. शेजारी अन्य मान्यवर. |
बुक्कीहाळ बुद्रुक (ता. चंदगड) येथील भारतीय सैन्य दलाचे जवान परशराम कल्लाप्पा पाटील यांनी सामाजिक बंधिलकी मानून ग्रामस्थांना मास्क व जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी पोलीसपाटील शिवाजी पाटील, सरपंच आप्पाजी पाटील, ग्रामसेवक रवी चिलमी, आरोग्यसेविका हिमा गावित, अगोसे, सरिता पाटील, सोनाप्पा कोकितकर, इराप्पा ढबळे, संपत वर्गे, उपस्थित होते.
No comments:
Post a Comment