शिरोलीच्या सृष्टी नलवडेची नवोदय विघालयाला निवड - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2020

शिरोलीच्या सृष्टी नलवडेची नवोदय विघालयाला निवड


अडकूर- सी .एल. वृत्तसेवा
         विद्या मंदिर शिरोली ( ता. चंदगड ) येथील कु .सृष्टी वासूदेव नलवडे हिची जवाहर नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली . तीला शिक्षिका सौ . सरिता नाईक यांचे मार्गदर्शन लाभले . शिरोली सारख्या अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या मराठी विद्यामंदिर मधील    सृष्टीच्या या निवडीने शाळेची गुणवत्ता सर्वानाच अचंबित करणारी आहे . तीला अडकूर केंद्राचे केंद्रप्रमूख के .आय. पाटील , सौ . सरिता नाईक व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment