कोवाड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील श्री राम विद्यालयाचा इयत्ता दहावी चा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाने यशाची परंपरा कायम राखली आहे.यावर्षी एकूण विद्यार्थ्यांमधील 16 विद्यार्थी हे 90 टक्केहून अधिक मार्क्सनी उत्तीर्ण झाले आहेत.
गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे - समर्थ अंकुश कुंभार 98.20 टक्के ,श्रीयानी गुरुप्रसाद तेली 97.20 टक्के,ओंकार जयवंत जाधव 96.80 टक्के ,समर्थ मारुती नाईक 95 टक्के,पल्लवी विठोबा राजगोळकर 94.80 टक्के ,हरीप्रिया सचिन पाटील 94.80 टक्के, कार्तिक शंकर कुंभार 93.40 टक्के,समर्थ शशिकांत खोराटे 92.80 टक्के,श्रद्धा भरमु पाटील 92.20 टक्के, चेतना यल्लापा पाटील 91.60 टक्के,अंकिता अशोक पाटील 91.60 टक्के,क्रांती तुकाराम कांबळे 91.60 टक्के,प्रणव चंद्रकांत वांद्रे 90.80 टक्के,अतिष मारुती वांद्रे 90.80 टक्के ,दिग्विजय परशराम कडोलकर 90.60 टक्के तर साक्षी संजय जाधव 90.40 टक्के मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य ए एस पाटील व सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment