उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2020

उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय नवीन जागेत स्थलांतरीत

कोल्हापूर / प्रतिनिधी 
      सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कोल्हापूर शहरातील सहकारी संस्थासाठीचे उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर हे कार्यालय 1 जुलैपासून तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्र, श्री शाहु सांस्कृतिक भवना शेजारी, मेन रोड, श्री शाहु मार्केट यार्ड, कोल्हापूर- 416005 या नवीन पत्त्यावर स्थलांतरीत करण्यात आले आहे. 


No comments:

Post a Comment