दयानंद पाटील यांचा एका वर्षात दुसऱ्यांदा एमडीआरटी (यूएसए) चा विक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 July 2020

दयानंद पाटील यांचा एका वर्षात दुसऱ्यांदा एमडीआरटी (यूएसए) चा विक्रम

दयानंद पाटील
तेऊरवाडी -सी.एल. वृत्तसेवा
तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथील विमा सल्लागार दयानंद वसंत पाटील यानी गडहिंग्लज शाखेच्या इतिहासात प्रथमच दुसऱ्यांदा एमडीआरटी ( यूएसए ) बनन्याचा विक्रम केला .आतापर्यंत त्यानी १० वेळा एमडीआरटी   पुरस्कार प्राप्त केला आहे.  विशेषत : कोल्हापूर विभागामध्ये ग्रामिण भागातून हा पुरस्कार मिळवणारे दयानंद पाटील एकमेव विमा सल्लागार आहेत. ग्रामीण भागात गावोगावी आयुर्विमा रुजवण्याचे महत्त्वाचे कार्य ते करत आहेत. त्यांच्या या यशाबदद्ल सर्वत्र कौतूक केले जात आहे.

No comments:

Post a Comment