कालकूंद्री येथील कै.सौ.मीनाताई बाळासाहेब ठाकरे हायस्कुलचा.१०वी चा १००% निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

कालकूंद्री येथील कै.सौ.मीनाताई बाळासाहेब ठाकरे हायस्कुलचा.१०वी चा १००% निकाल

चंदगड / प्रतिनिधी
           मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून कालकूंद्री ता.चंदगड  येथील  कै.सौ.मीनाताई बाळासाहेब ठाकरे हायस्कुलचा.१०वी चा निकाल १००% लागला. विद्यालयात अनुक्रमे कु. अफसान मुनिर शेख - ९२%, कु.आरती प्रकाश देसाई ८४.४०%, अक्षय संजय कांबळे ८३.४०%,कु.सोनाली जोतिबा कल्याणकर ८२.४०%, कु. ज्योति राजाराम देसाई ८२.४०% या विद्यार्थ्यांनी नबंर मिळविले. सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका,शिक्षक,व  शिक्षकेतर कर्मचार्याचे मार्गदर्शन लाभले,यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यानी कौतुक केले आहे.


No comments:

Post a Comment