विवेक इंग्लिश मेडियम स्कुलचा निकाल 100 टक्के - चंदगड लाईव्ह न्युज

01 August 2020

विवेक इंग्लिश मेडियम स्कुलचा निकाल 100 टक्के

मजरे कार्वे / प्रतिनिधी (सी एल न्यूज)
         मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत हलकर्णी येथील विवेक इंग्लिश मेडियम स्कूलचा  १००%  निकाल लागला आहे.  कु. सानिका निवृत्ती सावंत हि 96.20% गुण घेऊन प्रथम आलेली आहे. शाळेत इतर गुणानुक्रमे आलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे,वैभवी पाटील - 95.60% दुसरा,अनुष्का गवस- 94.20% तिसरी,  साहील गावडे - 88% चौथा,रचित देशपांडे - 84.20% पाचवा. यांनी गुणानुकर्मे क्रमांक पटकावले आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सर्व संचालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांचे मार्गदर्शन लाभले. No comments:

Post a Comment