दाटेनजीक चंदगड-बेळगाव मार्गावरील वाहतुक सुरु - चंदगड लाईव्ह न्युज

18 August 2020

दाटेनजीक चंदगड-बेळगाव मार्गावरील वाहतुक सुरु

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड  ताम्रपर्णी नदीला आलेल्या महापुरामुळे गेले दोन दिवस दाटे गावाजवळ बंद असलेला बेळगाव वेंगुर्ले राज्य महामार्ग वहातुकीस सुरू झाला आहे. पाणी संथ गतीने कमी होत असून दुपार नंतर पावसाचा जोर वाढत आहे. पाऊस जोर असाच वाढला तर पुन्हा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.


No comments:

Post a Comment