चंदगड/प्रतिनिधी :-- ढोलगरवाडी ता.चंदगड येथील मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक, वाघमारे सटूप्पा टक्केकर ज्युनिअर कॉलेज, येथे पर्यावरण पूरक गणपती विसर्जित करण्याचे करण्यात आले आहे. ढोलगरवाडी व ढोलगरवाडी परिसरातील गणेशभक्तांनी आपल्या गणेश मूर्ती नदी, नाले, ओहोळ, विहिरी यामध्ये विसर्जित न करता मामासाहेब लाड विद्यालयात येथील तयार करण्यात आलेल्या कृत्रिम कुंडात विसर्जित करून जलप्रदूषण, सजीव सृष्टीचे रक्षण, मानवजातीचे संरक्षण करून पर्यावरण वाढवले.
28 August 2020
Home
chandgad
ढोलगरवाडी,कडलगे येथे पर्यावरणपूरक गणेश विसर्जन
No comments:
Post a Comment