ह्युमन राईट्सच्या जिल्हा अध्यक्ष पदी बापू शिरगांवकर यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

05 September 2020

ह्युमन राईट्सच्या जिल्हा अध्यक्ष पदी बापू शिरगांवकर यांची निवड

बापू शिरगांवकर
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
          आॅल इंडिया कौंन्सिल आॅप ह्युमन राईट्स चे राट्रिय अध्यक्ष अॅड. डाॅ.अँथनी राजु (वकिल सुप्रिम कोर्ट न्यु दिल्ली) यांनी नुकताच बापुसहेब शिरगांवकर यांच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवडीचे पत्र दिले.
       2014 पासुन ह्युमन राईट्सचे कार्य तालुका लेवल पासुन बापू शिरगांवकर यांनी चालु केले होते. प्रथम चंदगड तालुका सदस्य, उपाध्यक्ष,विभाग प्रमुख, विभागिय मुख्याधिकारी,व दोन वर्षापुर्वी जिल्हा सचिव पदाची  धुरा दिली होती.आता त्यांना जिल्हा अध्यक्ष पद देवुन त्याच्या अधिकारांमधे वाढ करण्यात आली आहे.
     जिल्हा अध्यक्षनिवडी सोबत त्यांच्या कामाचा प्रामाणिक पनाचा विचार व अभ्यास करुन त्यांना राष्ट्रीय कार्यकारनिचे सदस्य पद ही  कायम स्वरुपी देण्यात आले आहे. गेल्या 7/8 वर्षाच्या कामात सतत सहकार्य व मार्गदर्शन करनारे कायदे सल्लागार अॅड विजय कडुकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्यामुळेच आज जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाली आहे. यासाठी अॅड. संतोष मळविकर, डाॅ. एन. टी. मुरकुटे, विलास कागनकर, राजु नाईक, प्रताप डस्के यांचे सहकार्य लाभले.No comments:

Post a Comment