महादेव गावडे यांचे दु:खद निधन - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2020

महादेव गावडे यांचे दु:खद निधन

महादेव गावडे

चंदगड / प्रतिनिधी

        चंदगड येथील मुख्य बाजारपेठेतील महादेव सुभाना गावडे (वय-80) यांचे आज दुपारी एक वाजता रहात्या घरी वृध्दापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, चार विवाहित मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. १७) सकाळी साडेआठ वाजता आहे. केडीसीसी बँकेच्या कानुर शाखेचे शाखाधिकारी तुकाराम गावडे व स्वरा नेट कॅफेचे संचालक विनायक गावडे यांचे ते वडील होत.
No comments:

Post a Comment