गणुचीवाडी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या - चंदगड लाईव्ह न्युज

04 October 2020

गणुचीवाडी येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्त्या

चंदगड / प्रतिनिधी

गणुचीवाडी (ता. चंदगड)  येथील शहाजी गणेश पाटील (वय - ४५) या शेतकऱ्यांने घराशेजारील शिरसाच्या झाडाच्या फांदीस दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. शहाजी पाटील यांनी काल रात्री रहात्या घराजवळच असलेल्या शेताच्या बांधावरील शिरसाचे झाडाच्या फांदीस दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही. घटनेची नोंद  चंदगड पोलीसांत झाली आहे. पोलीस काॅन्सटेबल महापुरे करीत आहेत. 
No comments:

Post a Comment