आजचे राशी भविष्य - गुरुवार १२ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

12 November 2020

आजचे राशी भविष्य - गुरुवार १२ नोव्हेंबर २०२० !  आजचे राशी भविष्य  !     !  गुरुवार १२ नोव्हेंबर  २०२०


१)मेष▪️अभिमान नको .


२)वृषभ ▪️आज काही  बोलायचं ते नम्रपणे  बोला.


३)मिथुन▪औषधे वेळीच व पाहून  घ्यायला  हवीत .


४)कर्क▪️हृदयाला त्रासदायक  गोष्टी टाळा.


५)सिंह ▪️साहस करणे आज टाळावे .


६)कन्या ▪️आज नोकर  तुम्हाला सहकार्य करतील  असे  नाही .


७)तुळ▪️स्त्रियांमुळे त्रासात भर पडेल .


८)वृश्चिक▪️वाहन चालवत असताना  योग्य काळजी घ्या .


९)धनु▪️वडिलांचा सल्ला घ्यावा लागेल .


१०)मकर▪️कर्मकांड नको.


११)कुंभ▪️आशा आकांक्षा पूर्ण होतील  असे  नाही .


१२) मीन▪️ खर्च वाढेल .


💧ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment