आजचे राशी भविष्य - बुधवार दि.२५ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

25 November 2020

आजचे राशी भविष्य - बुधवार दि.२५ नोव्हेंबर २०२०

 


*! आजचे राशी भविष्य !* 

*बुधवार  दि.२५ नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️महत्त्वाची कामे पुढे ढकलने योग्य . 

     

*२)वृषभ*▪खाण्यावर नियंत्रण हव.

 

*३)मिथुन*▪स्वतःच्या कामात  लक्ष द्या .


*४)कर्क*▪️ गरजूना  मदत करा,

 

*५)सिंह ▪️अन्य मार्गाने पैसे नको,

  

**६)कन्या ▪️आजारत वाढ होईल .

 

*७)तुळ*▪️वाद विवाद टाळा.

 

*८)वृश्चिक*▪मुलांची काळजी घ्या .


*९)धनु* ▪️घराचे व्यवहार आज नको.

 

*१०)मकर*▪प्रवास घडेल .

 

*११)कुंभ*▪️खर्च करताना जपून .

 

*१२)मीन*▪️कामात मन स्थिर ठेवा .


ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment