आजचे राशी भविष्य सोमवार दि.२३ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

23 November 2020

आजचे राशी भविष्य सोमवार दि.२३ नोव्हेंबर २०२० *! आजचे राशी भविष्य !* 

*सोमवार  दि.२३ नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️शारीरिक स्वास्थ्य  छान राहिल.

     

*२)वृषभ*▪️महत्त्वाकांक्षा वाढेल.

 

*३)मिथुन*▪संपत्तीचे विभाजन होऊ शकते.


*४)कर्क*▪️ शेत जमिन खरेदी करू शकाल. 

 

*५)सिंह*▪कलेच्या क्षेत्रात- शिक्षणात यश.

  

**६)कन्या*▪पाळीव प्राणी  खरेदी  करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल .

 

*७)तुळ*▪️विवाह करू इच्छिणाऱ्यांसाठी  विवाह ठरू शकेल. 

 

*८)वृश्चिक*▪चिंता दुर होतील.


*९)धनु* ▪️कामा निमित्त प्रवास  घडेल. 

 

*१०)मकर*▪पैसा योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.

 

*११)कुंभ*▪️मन गोंधळून जाऊ देऊ नाका.शांत राहा.

 

*१२)मीन*▪दवाखामन्यात जाण्याची वेळ येऊ देऊ नका.

*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment