आजचे राशिभविष्य - रविवार ८ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

08 November 2020

आजचे राशिभविष्य - रविवार ८ नोव्हेंबर २०२०

 

! आजचे राशी  भविष्य !  रविवार  दि.८ नोव्हेंबर २०२०

१) मेष ▪️धार्मिक कार्यात रस निर्माण होउल.

२) वृषभ ▪️ येणी वसूल होतील .

३) मिथुन▪️शब्दास मान  मिळेल .

४) कर्क ▪️उपासना लाभदायक  ठरणार .

५) सिंह ▪️धावपळ वाढेल .पण यश मिळणार .

६) कन्या ▪️प्रकृती चांगली राहिल.

७) तुळ▪️वरिष्ठांची मर्जी  संपादन  कराल.

८) वृश्चिक▪️कामाचा ताण  वाढेल .विश्रांती  घ्या .

९) धनु▪️मन शांत  ठेवा .

१०) मकर ▪️कामे मार्गि लागतील .

११) कुंभ▪️सौख्य लाभेल .

१२) मीन▪️धार्मिक कार्यक्रमात  सहभागी व्हाल.

    ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment