आजचे राशिभविष्य - बुधवार ११ नोव्हेंबर २०२०, वाचा कसा असेल तुमचा दिवस? - चंदगड लाईव्ह न्युज

11 November 2020

आजचे राशिभविष्य - बुधवार ११ नोव्हेंबर २०२०, वाचा कसा असेल तुमचा दिवस?


आजचे राशिभविष्य - बुधवार दि ११ नेव्हेंबर  २०२०


१) मेष ▪️ शारीरिस्वास्थ्थाकडे दुर्लक्ष  नको.


२)वृषभ ▪️ गुप्तशत्रू त्रासदायक  ठरतील.


३)मिथुन ▪️ गरज असेल  तरच प्रवास  करा.


४) कर्क ▪️ पैशाची बचत करताना सर्व प्रकारची  माहिती  घ्या.


५)सिंह ▪️ नको तेथे  बुद्धी न चालवणे  योग्य ठरणार  आहे.


६)कन्या ▪️ पोटाचे विकार त्रास देऊ शकतात.


७)तुळ ▪️ प्रेमसंबंध बिगडू शकतात.


८)वृश्चिक ▪ अकल्पित धना पासून हानी होऊ शकते.


९)धनु ▪️ दानधर्म करा.


१०)मकर ▪ कामाच्या ठिकाणी कामच करा. दुसऱ्याच्या कामात लुडबुड नको.


११) कुंभ ▪️ कानांची काळजी  घ्या.


१२)मीन ▪️ दवाखान्यात जाण्याचा  योग   येऊ शकतो .काळजी  घ्या. 

                                                       💧ज्योतिष भास्कर .सौ. दिपाली गुरव.No comments:

Post a Comment