आजचे राशिभाविष - मंगळवार १० नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

10 November 2020

आजचे राशिभाविष - मंगळवार १० नोव्हेंबर २०२० !  आजचे राशी भाविष  ! 

 ! मंगळवार  दि.१०नोव्हेंबर   २०२० ! 

१) मेष▪️संततीच्या बाबतीत जो काही निर्णय  असेल तो योग्यच असेल .


२) वृषभ ▪️नातेवाईक यांच्या  गाठी भेटी होतील .


३) मिथुन ▪️शेजारी यांच्याशी   बिघडलेले  संबंध सुधारतील.


४) कर्क▪️शुभ गोष्टी  ऐकायला  येतील ,


५) सिंह ▪️स्वभाव आज सर्वाना    आनंद  देऊन  जानारा आहे .


६) कन्या ▪️वायफळ खर्च  टाळू शकतो  का ते पाहावे 


७) तुळ▪️ हाती  घेतलेल्या  कामात यश.


८) वृश्चिक▪मानसिक त्रासदायक  गोष्टीकडे  दुर्लक्ष करा.


९) महत्त्वाची  कामे पूर्ण  करा उत्तम  दिवस .


१०)मकर▪️कोर्टाची कामे   असल्यास  वकीलाचा सल्ला घ्या .


११) कुंभ▪️जोडीदार तुमच्या  मताचा  आदर  करेल .


१२) मीन▪️आपल्यापासून कोणाचे नुकसान  होऊ नये याची  काळजी  घ्यायला  हवी.

💧ज्योतिष भास्कर . सौ. दिपाली गुरव .

No comments:

Post a Comment