हेमरस शुगर्सचे मोहन सुळेभावकर यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

09 November 2020

हेमरस शुगर्सचे मोहन सुळेभावकर यांना पितृशोक


कागणी : सी. एल. वृत्तसेवा

कागणी (ता. चंदगड) येथील जय हनुमान जीम चे कार्यकर्ते व हेमरस शुगर्स केन डिपार्टमेंटचे नंबर टेकर मोहन सुळेभावकर यांचे वडील रामू संतू सुळेभावकर (वय 67) यांचे रविवारी दि. ८ रात्री साडेअकरा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, भाऊ, दोन बहिणी, नातवंडे असा परिवार आहे. कोल्हापूर येथील ॲड. मनीषा जोतिबा सुळेभावकर यांचे ते चुलत सासरे तर तुर्केवाडी येथील भारतीय सैन्यदलाचे ज्युनियर कॅडेट ऑफिसर (jco) सुरेश शंकर गावडे यांचे ते सासरे होते. रक्षाविसर्जन गुरुवारी आहे.No comments:

Post a Comment