*! आजचे राशी भविष्य !*
*शुक्रवार दि.२७ नोव्हेंबर २०२०*
*१)मेष*▪️ शांत राहून काम करा.
*२)वृषभ*▪खर्च वाढेल .
*३)मिथुन* ▪️महत्त्वाची कामे हाती घ्या ,
*४)कर्क*▪️ वरिष्ठ तुमच्यावर खूश होतील .
*५)सिंह ▪प्रतिष्ठा प्राप्त होईल .
**६)कन्या ▪️हीत शत्रू वाढतील.
*७)तुळ*▪️विवाह संबंधित गोष्टी होऊ शकतात .
*८)वृश्चिक*▪आरोग्याची काळजी घ्या .
*९)धनु* ▪️संततीचे सहकार्य मिळेल .
*१०)मकर*▪घर घेण्यासाठी प्रयत्न करा.
*११)कुंभ*▪️भावंडाचे सुख लाभेल .
*१२)मीन*▪️तोंडाचे त्रास संभवतात.
ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव
No comments:
Post a Comment